छत्रपती शिवाजी महाराज

ग्रामपंचायत वडवळ मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"

ग्रामपंचायत विकास कामे

हाती घेतलेली व पूर्ण केलेली कामे (Works Undertaken & Completed)

अ.क्र.
SR.NO
योजनेचे नाव
SCHEME NAME
कामाचे नाव
WORK NAME
मंजूर निधी
SANCTIONED (₹)
खर्च निधी
EXPENDED (₹)
स्थिती
STATUS
1 ग्रामनिधी कुसावडे विलास मरागजे ते सिताराम मरागजे घरापर्यंत गटाराला साईडपट्टी करणे. ₹686,781 ₹599,327
पूर्ण
2 ग्रामनिधी वासोटे येथील वॉटर फिल्टर ला तार कम्पाउंड करणे ₹92,200 ₹62,686
पूर्ण
3 ग्रामनिधी ग्रामपंचायत हद्दीतील ट्रान्सफोर्मरला तार कम्पाउंड करणे ₹434,000 ₹118,804
पूर्ण
4 ग्रामनिधी कुसावडे शांतराम मरागजे ते स्मशानभूमी वाढीव गटार बांधकाम करणे. ₹375,800 ₹311,738
पूर्ण
5 ग्रामनिधी किसन चाळके यांच्घ्या घरापासून सुरेश चाळके घरापर्यंत रस्ता तयार करणे. ₹250,000 ₹207,835
पूर्ण
6 ग्रामनिधी लक्ष्मण मोरे घरापासून सुधाकर चाळके घरापर्यंत रस्ता तयार करणे. ₹250,000 ₹208,109
पूर्ण
7 ग्रामनिधी सचिन मोरे यांच्या घरापासून युवराज कदम घरापर्यंत रस्ता तयार करणे. ₹250,000 ₹205,252
पूर्ण
8 ग्रामनिधी हरिभाऊ मोरे यांच्या घरापासून धवली मंदिरापर्यंत रस्ता तयार करणे. ₹250,000 ₹209,233
पूर्ण
9 ग्रामनिधी ग्रामपंचायत वडवळ हद्दीतील दीपक शिंदे ते श्रीरंग कदम यांच्या घरापर्टायंत गटार बांधकाम करणे ₹2,603,457 ₹183,801
पूर्ण
10 ग्रामनिधी कुसावडे शांताराम मरागजे ते स्मशानभूमी गटार बांधकाम करणे. ₹838,688 ₹743,630
पूर्ण
11 ग्रामनिधी ग्रामपंचायत वडवळ कार्यालय वाढीव बांधकाम करणे. ₹2,840,526 ₹2,506,037
पूर्ण
12 ग्रामनिधी ताक्वली येथील किशोर कदम यांच्या घरापासून विलास सावंत यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे. ₹999,999 ₹292,149
पूर्ण
13 ग्रामनिधी वासोटे सुभाष सकपाळ यांच्या घरापासून गणेश सकपाळ घरापर्यंत रस्ता तयार करणे ₹233,900 ₹208,181
पूर्ण
14 ग्रामनिधी वासोटे संदीप सकपाळ यांच्या घरापासून शांताराम सकपाळ घरापर्यंत गटार बांधकाम करणे. ₹250,000 ₹220,911
पूर्ण
15 ग्रामनिधी श्री गणेश मरागजे यांच्या घरापासून प्राथमिक शाळा गटार बांधकाम करणे. ₹580,096 ₹514,625
पूर्ण
16 ग्रामनिधी मुळगाव वडवळ येथे बोअरवेळ खोदकाम करणे ₹166,625 ₹151,630
पूर्ण
17 ग्रामनिधी वासोटे होळीमाळ पेव्हरब्लॉक बसविणे ₹300,000 ₹263,005
पूर्ण
18 ग्रामनिधी श्री राघोबा शेलार ते राधाबाई शिंदे घरापर्यंत वाढीव गटार बांधकाम करणे ₹113,154 ₹100,488
पूर्ण
19 ग्रामनिधी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक गटारांची दुरुस्ती करणे ₹203,800 ₹185,286
पूर्ण

* सदर माहिती ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी अद्यावत केली जाते.