विकासाच्या दिशेने वाटचाल
आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय
तंत्रज्ञानासोबत प्रगती
ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता
स्वच्छ भारत मिशन
"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"
माननीय मुख्यमंत्री
माननीय उपमुख्यमंत्री
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, अलिबाग
ग्रामपंचायत वडवळ महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातिल खालापूर तालुक्यात स्थित आहे. आमचे उद्दिष्ट गावाचा सर्वांगीण विकास करणे आहे. आम्ही पारदर्शकता व जबाबदारीने जनसेवेत कार्यरत आहोत.
लोकसंख्या
वॉर्ड
महसूल गाव
अंगणवाडी संख्या
कुटुंब संख्या
क्षेत्रफळ
शाळा
एल जी डी कोड
सरपंच
sutardnyaneshwar321@gmail.com
9764836280
उपसरपंच
sonalsakpal1998@gmail.com
7083879195
ग्रामपंचायत अधिकारी
Pramodpatil1054@gmail.com
9823545747
खालील कोणत्याही योजनेवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती पाहा.
ग्रामीण भागात पक्क्या घरांच्या बांधकामासाठी
१०० दिवस हमी रोजगार योजना
शौचालय बांधणी व स्वच्छता कार्यक्रम
प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी
ग्रामपंचायत वडवळ तालुका - खालापूर जिल्हा - रायगड महाराष्ट्र
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in
QR कोड स्कॅन करून आपले सरकार पोर्टलवर जा
QR कोड स्कॅन करून तक्रार निवारण पोर्टलवर जा
कुठलीही प्रतिमा निवडा—संबंधित कार्यक्रमाची स्लायडर गॅलरी उघडेल.
ग्रामपंचायत वडवळ हद्दीत दिनांक ०१/११/२०२५ रोजी माहे ऑक्टोंबर २०२५ मध्ये अवकाळी पावसामुळे शेती नुकसान पंचनामा करण्यात आला
ग्रामपंचायत वडवळ हद्दीमधील सन २०२५/२६ या आर्थिक वर्षातील १५% मागासवर्गीय कल्याण खर्च नियोजन बाबत सभा दि ०७/१०/२०२५ रोजी घेण्यात आली . त्यामध्ये लाभार्थी निवड करून लाभार्थी यांस २ किलो vat पर्यंत सोलर देण्याचे नियोजन करण्यात आले.
ग्रामपंचायत वडवळ हद्दीमधील सन २०२५/२६ या आर्थिक वर्षातील दिव्यांग खर्च नियोजन बाबत सभा दि ०७/१०/२०२५ रोजी घेण्यात आली . त्यामध्ये लाभार्थी निवड करून लाभार्थी यांस २ किलो vat पर्यंत सोलर देण्याचे नियोजन करण्यात आले.
दिनांक २१/०६/२०२५ रोजी जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त ग्रामपंचायत वडवळ हद्दीतील प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थी व गावातील ग्रामस्था ग्रामपंचायत कमिटी कार्यालयात उपस्थित राहून जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत वडवळ हद्दीमध्ये स्मशानभूमी परिसरात वृक्षलागवड करण्यात आली
gpvadval2018@gmail.com
ग्रामपंचायत वडवळ
तालुका-खालापूर , रायगड , महाराष्ट्र
उपशीर्षक
सविस्तर माहिती येथे दिसेल.